{"product_id":"shodh-bhavani-talvaricha","title":"Shodh bhavani talvaricha (शोध भवानी तलवारीचा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eShodh bhavani talvaricha (शोध भवानी तलवारीचा)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछत्रपती शिवाजी महाराजांची तलवार कशी होती? भवानीदेवीने शिवरायांना तलवार दिली काय? समकालीन चित्रे व पाषाण शिल्पांमध्ये शिवरायांची तलवार कशी आहे? ऐतिहासिक संदर्भ साधने शिवरायांच्या तालवारीविषयी काय माहिती सांगतात? अखंड हिंदुस्थानास प्रेरणादायी असलेली शिवरायांची तलवार अजज कुठे आहे. अफझलखान वधावेळी शिवरायांनी वाघनखे वापरली काय? आज हि वाघनख कुठे आहेत? या सारख्या अनेक प्रश्नांचा वेध घेत आहेत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: इंद्रजित वसंतराव सावंत \u003cbr\u003eप्रकाशक: साकेत प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53346645279042,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ShodhbhavanitalvarichaF.jpg?v=1778923315","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shodh-bhavani-talvaricha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}