{"product_id":"shola","title":"SHOLA (शोला)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसुहास शिरवळकर \u003cbr\u003eशोला \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएक \u003cbr\u003eतांबूस सोनेरी सूर्यप्रकाशात त्याच्या अंगावरची पिवळी वेलवेटची बेलबॉटम अन तसंच जर्किन चमकत होतं जर्किनच्या उघड्या भागातून त्याच्या भरदार छातीवरच्या टी शर्टवरची अक्षरं लांबूनही वाचता येत होती. FORE HIRE  दिसायला तो हॅण्डसम होता, यात वादच नाही, उणीपुरी सहा फूट उंची, व्यवस्थित कट केलेले सोनेरी केस, उभट चेहरा, चमकदार घारे डोळे, डोळ्यांमध्ये नाकाची सरळ रेघ. पातळ ओठ, पांढरेशुभ्र दात, क्वचित आढळणारा युरोपियन गोरा रंग. गौतम शोला!' त्याला 'शोला' हे नाव कसं पडलं कुणास ठाऊक, पण ते सार्थ होतं. समोर शत्रू म्हणून उभ्या राहणाऱ्या कोणालाही त्याच व्यक्तिमत्व शोल्याप्रमाणे दाहकच भासत असे! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक : सुहास शिरवळकर  \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54511284093250,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SHOLAF.jpg?v=1780643499","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shola","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}