{"product_id":"shraddhanjali-ani-shabdachaitre-gandhiji","title":"Shraddhanjali Ani Shabdachaitre: Gandhiji (श्रद्धांजली आणि शब्दचित्रे गांधीजी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eShraddhanjali Ani Shabdachaitre: Gandhiji (श्रद्धांजली आणि शब्दचित्रे गांधीजी)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eगांधीजींच्या प्रेमास आणि आदरास पात्र झालेल्या व्यक्ती व पत्र वा प्रत्यक्ष भेटींतून त्यांच्या संबंधात आलेल्या माणसांची शब्दचित्रे आणि गौरव या पुस्तकात सामावले आहेत. त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील दिवसांपासून ते त्यांच्या आयुष्याच्या अगदी अखेरच्या दिवसांपावेतो त्यांनी केलेल्या लिखाणातून ही शब्दचित्रे निवडली आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादक: यू.एस.मोहनराव \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद: प्रकाश देशपांडे केजकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट,इंडिया \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55979983438146,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Gandhiji-f.jpg?v=1787553586","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shraddhanjali-ani-shabdachaitre-gandhiji","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}