{"product_id":"shri-chatrapatina-samjun-gheu-ya","title":"Shri Chatrapatina Samjun Gheu Ya (श्री छत्रपतींना समजून घेऊ या)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eश्री छत्रपतींना समजून घेऊ या\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\"शिवराय विलक्षण बुद्धिमान होते. त्यांच्या प्रत्यक्ष चरित्रात त्यांच्या बुद्धीची ही विलक्षण संपन्नता वारंवार व्यक्त झाली आहे. ते अफझलखानाशी केवळ हातांनी, केवळ शरीराने वा केवळ शस्त्रांनी लढले असे नाही. ते त्याच्याशी कुशाग्र बुद्धीने लढले. बुद्धी हेच त्यांनी केलेल्या प्रत्येक लढाईचे अधिष्ठान होते. किंबहुना त्यांच्या आयुष्यभराचा संघर्ष हा मुलतः बौद्धिक संघर्षच होता. तो शरीराच्या व शस्त्रांच्या माध्यमातून व्यक्त होत होता इतकेच. त्यांची बुद्धीच सर्व कर्तृत्वाचे ऊर्जाकेंद्र होते. तीच त्यांच्या सर्व पराक्रमाची जननी होती.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. हनुमंत मारुती पवार \u003cbr\u003eप्रकाशक. संस्कृती प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52065053016386,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ShreeChatrapatinaSamjunGhetanaF.jpg?v=1771391302","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shri-chatrapatina-samjun-gheu-ya","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}