{"product_id":"shri-ramcharitmanas-श्रीरामचरितमानस","title":"Shri Ramcharitmanas (श्रीरामचरितमानस)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eश्रीरामचरितमानस\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eरामायणात आणि इतरत्र वर्णन केलेल्या विविध पुराण, निगम आणि आगमांशी ते सुसंगत आहे. स्वतःच्या आनंदासाठी, तुलसी रघुनाथची कथा मनाला भाषा आणि निबंध आणते. संतचरित्रकार नाभाजीने गोस्वामी तुलसीदासांना प्रत्यक्ष वाल्मीकीचाच अवतार मानलेले आहे. तुलसीदासांच्या सर्व ग्रंथांत 'रामचरितमानस' हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ. रामायणाचे अवतार अनेक झाले. परंतु तुलसीरामायणाला तोड नाही. केवळ धार्मिक वाङ्मयालाच नव्हे, तर भारतीय साहित्यसृष्टीलाही तुलसीदासांचे 'रामचरितमानस' भूषणभूत होऊन राहिलेले आहे. अंजनेपरी भक्त । लेखणीं वरचा वाल्मिकी । गोस्वामी तुलसीदास. लाख लाख वंदन होते. गोस्वामीजींच्या 'रामचरितमानसा'ची सार्थ भाषांतरे अनेक उपलब्ध आहेत. माझा अनुवाद त्या सर्वांपेक्षा वेगळा वाटावा; सोपा, सरळ आणि सुटसुटीत ठरावा, अशी अपेक्षा आहे. गोस्वामीजींची 'रामकथा' मराठीतील सामान्य वाचकालाही कळावी, एवढाच माझा सीमित हेतू. या ग्रंथाने मराठी वाचकांना तुलसीदासांच्या रामायणाचे छायादर्शन झाल्याचा आनंद मिळाला, तरी पुरे आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. ग. दि. माडगूळकर \u003cbr\u003eप्रकाशक. साकेत प्रकाशन\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51847876804930,"sku":"9789352204892","price":585.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ShriramcharitmanasF.jpg?v=1768717487","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shri-ramcharitmanas-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b8","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}