{"product_id":"shri-vishnusahstranam","title":"Shri Vishnusahstranam (श्री विष्णुसहस्त्रनाम)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eश्री विष्णुसहस्त्रनाम \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजन्म नक्षत्र चरण श्लोक व त्यातील बीज नामाच्या माध्यमातून ग्रहदोष, आर्थिक, आरोग्य, वैवाहिक जीवनातील विविध समस्यांवर मात करून जीवनात उत्कर्ष व अनुभूती अनुभवण्यासाठीचे मार्गदर्शक पुस्तक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eश्री विष्णुसहस्त्रनामातील तुमच्या नक्षत्र चरणाप्रमाणे येणाऱ्या श्लोकाचे व त्याचेही पृथकरण करून तुमच्या बीजनामापर्यंत पोहोचण्याचे सोपा मार्ग व त्याचे मार्गदर्शन या पुस्तकात मिळेल. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबीजनामाचे कोष्टक (सारणी) यात अंतर्भूत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनक्षत्रचरण श्लोक व बीजनामाचे  पठण करून प्रापंचीक आर्थिक व आरोग्यविषयक समस्यावर तुम्ही मात करू शकाल. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे बीजनाम म्हणजे तुमचे श्री विष्णुंशी संपर्क साधण्याचा  हा एक कोडवर्ड, पासवर्ड वा ई-मेल एड्रेस ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविलक्षण अनुभव व अनुभूती व अध्यात्मिक आनंद प्राप्त करण्याचा सोपा सोपान मार्ग. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : दि. र. कोल्हटकर \u003cbr\u003eप्रकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54549839610178,"sku":null,"price":359.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SHRIVISHNUSAHASTRANAMF.jpg?v=1781525732","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shri-vishnusahstranam","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}