{"product_id":"shrigautamamunipranit-nyayadarshan","title":"Shrigautamamunipranit Nyayadarshan (श्रीगौतममुनिप्रणीत न्यायदर्शन)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eShrigautamamunipranit Nyayadarshan\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eश्रीगौतममुनिप्रणीत न्यायदर्शन\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eन्यायसूत्रांचे व वात्स्यायनभाष्य यांचे न्यायवार्त्तिक, न्यायवार्त्तिकतात्पर्यटीका, \u003cbr\u003eवृत्ति खद्योत भाष्यचन्द्र टीप्पणी यावर आधारित सटीप मराठी भाषांतर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eन्यायदर्शनाचा गौतममुनिप्रणीत न्यायसूत्रे हा भारतीय दर्शनातील प्रमाणशास्त्र आणि वादविद्या यांचे \u003cbr\u003eनिरूपण करणारा एक महत्त्वाचा प्राचीन ग्रंथ आहे. न्यायसूत्रग्रंथातील पहिल्या अध्यायाच्या पहिल्या \u003cbr\u003eआह्निकामध्ये प्रमाणलक्षण केले आहे, पहिल्या अध्यायाच्या दुसऱ्या आह्निकामध्ये आणि न्यायसूत्राच्या \u003cbr\u003eसंपूर्ण पाचवा अध्यायामध्ये समग्र वादविद्यानिरूपण आहे. “गौतममुनिप्रणीत न्यायदर्शन” या प्रस्तुत \u003cbr\u003eपुस्तकामध्ये न्यायसूत्रातील या अध्यायांचे व त्यावरील महर्षी वात्स्यायनकृतभाष्य यांचे त्यावरील \u003cbr\u003eव्याख्यानग्रंथांवर आधारित सटीप मराठी भाषांतर असलेले \"गौतममुनिप्रणीत न्यायदर्शन\" हे प्रस्तुत \u003cbr\u003eपुस्तक भारतीय प्रमाणशास्त्र आणि भारतीय प्राचीन वादविद्या यांचा वस्तुनिष्ठ परिचय होण्यासाठी \u003cbr\u003eभारतीय दर्शनाच्या मराठी अभ्यासकांना निश्चितच अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eसटीप भाषांतरकार - डॉ. शैलजा बापट\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55905960132930,"sku":null,"price":2430.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SHRIGAUTAMMUNIPRANITF.jpg?v=1786540376","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shrigautamamunipranit-nyayadarshan","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}