{"product_id":"shrimant-radhabai-peshave","title":"Shrimant Radhabai Peshave (श्रीमंत राधाबाई पेशवे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eश्रीमंत राधाबाई पेशवे \u003cbr\u003eपेशवे घराण्यातील पहिल्या कर्तबगार पेशवीणबाई \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि मातोश्री राधाबाई नानासाहेबांना सांगू लागल्या...\u003cbr\u003e       'नानासाहेब, राजकारणाचे डाव कसे खेळावयाचे असतात हे आपल्या लक्षात आले असेलच! \u003cbr\u003eअसेच डाव आपण यापुढे नेहमी खेळलात तरच पेशवेपदावर टिकू शकाल. नाहीतर शत्रू फायदा \u003cbr\u003eघेण्यासाठी टपलेलाच आहे. मग तो बाहेरचा असो की घरातला. अपमानीत होऊन कधींच जगू \u003cbr\u003eनका. ती मस्तानी कैकयी सारखाच आपल्या पुत्राला, समशेरलाच पेशवेपदावर विराजमान करावं, \u003cbr\u003eअसा हट्ट धरून बसली तर आपल्याला रस्त्यावर भीक मागण्याचीच वेळ येईल, हे लक्षात ठेवा!'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : रमाकांत देशपांडे (आकाशाचार्य)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54999677960514,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SHRIMANTRADHABAIF.jpg?v=1784377669","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shrimant-radhabai-peshave","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}