Akshardhara Book Gallery
Shripratapshstragar (श्रीप्रतापशश्त्रागार)
Shripratapshstragar (श्रीप्रतापशश्त्रागार)
Share
Couldn't load pickup availability
Author: Rajratn pro. Maanikrao
Publisher: Aakhyan Prakashan
Pages: 154
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
श्रीप्रतापशश्त्रागार
आदर्श संस्थान बडोदे येथे प्रतापसिंह महाराज गायकवाड यांच्या मार्गदर्शनात ऐतिहासिक शस्त्रांचे संग्रहालय 'श्री प्रतापशास्त्रागार' स्थापन झाले. संस्थानातील मालकीची सर्व शस्त्रे एकत्र करून हा वैभव संपन्न वारसा महाराजांनी जपला आहे. या संग्रहालयांची उभारणी करणारे खासगी कारभारी प्रो. माणिकराव याना महाराजांनी या शास्त्रांवर पुस्तक लिहिण्यासही सुचविले होते. त्यातूनच ९ जानेवारी १९४२ रोजी 'श्रीप्रतापशश्त्रागार' पुस्तकाची निर्मिती झाली. अस्सल शस्त्रांची शास्त्रीय माहिती आणि इतिहास सांगत असतानाच माणिकराव यांनी भारतीय युद्धकला आणि शस्त्रविद्येवरही पुरेपूर प्रकाश टाकला आहे. शस्त्रांचे प्रकार, शस्त्रांना धार लावण्याची विद्या, पोलादाचे प्रकार, मूल्यवान शस्त्रे, प्राचीन वाड्मयातील त्यांचे संदर्भ अशा अनेक अंगाने पुस्तकात चर्चा घडविली आहे. भारतीय शस्त्रांचा पुरातन वारसा समजून घेण्यासाठी हे पुस्तक मौलिक संदर्भमूल्य असलेले मानावे लागेल. त्यामुळे हा पुस्तकरूपी वारसा पुन्हा आपल्यासमोर आणत आहेत.
प्रकाशक. आख्यान प्रकाशन
लेखक. राजरत्न प्रो. माणिकराव.
