{"product_id":"shrungarlalita","title":"Shrungarlalita (शृंगारललिता)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eShrungarlalita (शृंगारललिता)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e‘शृंगारललिता' हे राजा हाल शालिवाहनाच्या गाथा सप्तशती या पुस्तकातील ३५०, दोन ओळींच्या कवितांचे, आताच्या मराठीतील सुगम रूप आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e_हालाची गाथा सप्तशती हा जुन्या प्राकृत मराठीतील पहिला ज्ञात ग्रंथ, २००० वर्षांपूर्वीचा, तोही अशा काव्याचा की, जे काव्य आपल्याला थक्क करते. दोन दोन ओळींच्या चटपटीत कविता किंवा गाथांचा, खऱ्या अर्थाने सनातन असणारा, म्हणजेच शाश्वत तरी नित्यनवा, सदा ताजा आणि टवटवीत असणारा, खट्याळ, चावट, थट्टेखोर, मार्मिक आणि बोचरा तरी गुजगुदल्याच करणारा, 'अॅडल्ट' तरी अश्लिल नसलेल्या कवितांचा, स्त्रियांची बाजू पण निर्भीडपणे मांडणारा, हसत हसत मानवी जीवनाचा पदोपदी ठाव घेणारा, अंत:करणाला भिडणारा, एकांतीसुद्धा हसायला लावणारा, मस्तीखोर तत्त्वज्ञान सांगणारा, निवृत्ती नव्हे तर प्रवृत्तीकडे नेणारा तरीही अस्सल भारतीय तत्त्वज्ञान सांगणारा, आपला, महाराष्ट्री भाषेतला ग्रंथराज, गाथा सप्तशती.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: रत्नाकर पटवर्धन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56139826135362,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/shrungarlalita-f.jpg?v=1788955793","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shrungarlalita","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}