{"product_id":"shubh-shubhmangal","title":"Shubh Shubhmangal (शुभ शुभमंगल)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eशुभ शुभमंगल \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'शुभ शुभमंगल' हे पुस्तक, वैवाहिक जीवनाबद्दलच्या तुमच्या चुकीच्या समजुतींना जोरदार धक्का देऊन अतिशय समर्पक स्पष्टीकरण देत, खुलासा देत हेच नमूद करतं की, वैवाहिक सौख्याची गुपितं जेवढ्या गुंतागुंतीची भासतात तेवढी ती प्रत्यक्षात नसतात. समजा तुमचे नव्याने नातेसंबंध जुळू पाहत आहेत किंवा विवाहबंध तुटण्याच्या बेतात आहेत वा अनेक वर्षांच्या एकत्रित सहचर्यानंतर तुम्ही अजूनही सुखी, समाधानी आहात अशा प्रत्येक व्यक्तीसाठी, वैवाहिक जीवनाबद्दलच्या या शास्त्रशुद्ध माहितीमधून मिळणारे धडे, तुमच्या सुरुवातीच्या प्रणयराधनाच्या काळामधला तुमचा उल्हास, आशावाद नव्याने प्राप्त करून देण्यात तुमची मदत करतील आणि तुमच्या आयुष्यामधलं सर्वांत महत्त्वाचं नातं अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी मार्गदर्शन करतील.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : तारा पार्कर - पोप \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : उषा महाजन  \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54943504531778,"sku":null,"price":237.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SHUBHSHUBHMANGALF.png?v=1782977554","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shubh-shubhmangal","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}