{"product_id":"shyamravacha-popat","title":"Shyamravacha Popat (श्यामरावचा पोपट)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eShyamravacha Popat (श्यामरावचा पोपट)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविनोदी लिखाणाचा उद्देश हा असतो की, वाचकांना काही क्षण निखळ आनंद मिळावा, कौटुंबिक ताणतणाव विसरले जावेत. श्यामरावचा पोपट या विनोदी कथासंग्रहातून हेच साध्य करण्याचा प्रयत्न केलाय. कुठल्यातरी कुमुहूर्तावर श्यामरावला पोपट पाळण्याची इच्छा होते. हा पोपट, श्यामरावचा पोपट कसा करतो, हे 'श्यामरावचा पोपट' या कथेमध्ये वाचायला मिळेल. सतत गरगर फिरणारे वीजेचे मीटर, काळेच्या आयुष्यात काय धमाल उडवते, हे 'काळेचे शीलभंग' या कथेत अनुभवायला मिळेल. 'जब कफपरेड मेट स्वामीजी', 'बाल्याची मोटरसायकल', 'यम डॉट कॉम', 'पिंपळ सत्यवानाची हार' या आणि इतर विनोदी कथा रसिकांना निश्चितच आवडतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: उदय जोशी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: मिहाना पब्लिकेशन्स\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55933697655106,"sku":"MIHA0089","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/shyamravchapopat-f.jpg?v=1786971292","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shyamravacha-popat","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}