Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Sidram (सिद्राम)

Sidram (सिद्राम)

Regular price Rs.207.00
Regular price Rs.230.00 Sale price Rs.207.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Baba Kadam

Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd

Pages: 139

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Sidram (सिद्राम)

सिद्राम 

सिद्राम ओलावलेले डोळे पटक्याच्या शेमल्याने पुसत म्हणाला, " फकीऱ्या माजा दोस्त हुता. घरात एकजात सगळी माळकरी.ह्यो एकटाच मास-मांसकांड खाणारा! दूध घालायला बार्शीला सायकलवरन जायचा. आमची पार्टी ठरवली की येताना एक "हाप" घिऊन याचा. त्यादिवशी आमची पार्टी ठरली. मी कोंबडा कापला. वस्तीवर शिजू घातला. दिवस बुडाल्यावर मी फकिऱ्याची वाट बघायला लागलो; कडूस पडलं तवा वड्याच्या पलीकडं सायकलला बांधलेल्या मोकळ्या घागरींचा आवाज आला. वस्तीवरनंच मी हाळी दिली. " इत्का उशीर का रं केलास!" पलीकडनच फकीऱ्या म्हनला, "आल्यावर सांगतो" 

लेखक: बाबा कदम 
प्रकाशक: दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.

View full details