{"product_id":"sidram-सिद्राम","title":"Sidram (सिद्राम)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSidram (सिद्राम)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसिद्राम \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसिद्राम ओलावलेले डोळे पटक्याच्या शेमल्याने पुसत म्हणाला, \" फकीऱ्या माजा दोस्त हुता. घरात एकजात सगळी माळकरी.ह्यो एकटाच मास-मांसकांड खाणारा! दूध घालायला बार्शीला सायकलवरन जायचा. आमची पार्टी ठरवली की येताना एक \"हाप\" घिऊन याचा. त्यादिवशी आमची पार्टी ठरली. मी कोंबडा कापला. वस्तीवर शिजू घातला. दिवस बुडाल्यावर मी फकिऱ्याची वाट बघायला लागलो; कडूस पडलं तवा वड्याच्या पलीकडं सायकलला बांधलेल्या मोकळ्या घागरींचा आवाज आला. वस्तीवरनंच मी हाळी दिली. \" इत्का उशीर का रं केलास!\" पलीकडनच फकीऱ्या म्हनला, \"आल्यावर सांगतो\" \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: बाबा कदम \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55903175278914,"sku":null,"price":207.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/sidram-f.jpg?v=1786520488","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sidram-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}