1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Sir Isaac Newton ( सर आयझॅक न्यूटन )
Sir Isaac Newton ( सर आयझॅक न्यूटन )
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 115
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Sir Isaac Newton ( सर आयझॅक न्यूटन )
Author : Priti Shrivastava
पुस्तकात न्यूटनच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण घटना व संदर्भ, त्यांचा स्वभाव, व्यवहार व प्रवृत्ती याबाबत विस्ताराने वर्णन आहे. त्यांच्या शोधाविषयीही सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
आयझॅक न्यूटन आपल्या काळातील सर्वांत मोठे व प्रतिष्ठित वैज्ञानिक होते. त्यांच्याबद्दल त्याकाळी म्हटल्या जाणार्या पुढील वाक्यांवरून त्यांच्या प्रसिद्धीचा अंदाज लावल्या जाऊ शकतो.
निसर्ग अंधारात होता. निसर्गााचे नियम अंधारात होते. तेव्हा न्यूटनचा जन्म झाला आणि आजूबाजूला प्रकाश पडला.
It Is Published By : Saket Prakashan
