{"product_id":"smarthshishya-tapswini-venaswami","title":"Smarthshishya Tapswini Venaswami (समर्थशिष्या तपस्विनी वेणास्वामी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसमर्थशिष्या तपस्विनी वेणास्वामी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक: राजलक्ष्मी देशपांडे  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसोळावे शतक हे महाराष्ट्राच्या इतिहासात अनेकार्थांनी महत्वपूर्ण ठरले. स्वराज्याचे स्वप्न \u003cbr\u003eउराशी बाळगून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा काळ! परकीय \u003cbr\u003eआक्रमणापासून स्वधर्म आणि स्वजनांचे रक्षण करण्यासाठी, तसेच समाज दुभंगू नये म्हणून \u003cbr\u003eआध्यात्मिक बळ पुरवणाऱ्या संत तुकाराम आणि समर्थ रामदास स्वामींचा हा काळ! \u003cbr\u003eसमाजातील चुकीच्या प्रथा हेरून त्यांवर आसूड ओढणारे तुकाराम महाराज काय किंवा \u003cbr\u003eसमाजाच्या टीकेची पर्वा न करता बालवयातच विधवा झालेल्या  कोवळ्या मुलींना \u003cbr\u003eअध्यात्माची गोडी लावून त्यांना सन्मानाने जगण्याची वाट दाखवणारे समर्थ रामदास काय;\u003cbr\u003eदोघेही समाजाला माणुसकीने वागण्यातच ईश्वर दडलेला आहे. हे सांगत होते. त्यांनी \u003cbr\u003eआध्यात्मिक कार्याबरोबरच केलेले हे समाजशुद्धीचे कार्य अतिशय मोलाचे होते. यामुळे \u003cbr\u003eसंसाराला पारख्या झालेल्या आणि पालापाचोळ्यासारख्या जगणाऱ्या अनेक बालविधवांचा \u003cbr\u003eआध्यात्मिक प्रवास सुरु झाला. वेणास्वामी हे त्यांपैकी एक अग्रगण्य नाव! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादन : ऐश्वर्या कुमठेकर \u003cbr\u003eप्रकाशक: सकाळ मीडिया प्रा. लि. \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54129581949250,"sku":null,"price":269.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/VENASWAMIF.jpg?v=1779800061","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/smarthshishya-tapswini-venaswami","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}