{"product_id":"smile-60-स्माइल-60","title":"Smile @ 60 (स्माइल @ 60)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSmile @ 60 (स्माइल @ 60)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eस्माइल @ 60\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eज्येष्ठत्वावर विविधांगी सकारात्मक मार्गदर्शन\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपण आजूबाजूला अगदी सहज जरी नजर टाकली तरी लक्षात येते ती वृद्धांची वाढती संख्या ! झपाट्याने वाढणाऱ्या वृद्धांच्या संख्येमुळे निर्माण झालेल्या समस्यांचं स्वरूप बहुआयामी झालं आहे. घरकाम करणारे सेवक व तज्ज्ञ व्यक्ती ते शासनकर्ते... सर्वांचाच वृद्धांशी संबंध येत असतो,पण यापैकी कोणत्याही घटकांकडे वृद्धांचं आयुष्य आनंददायी आणि कृतार्थ व्हावं यासाठी नेमकं काय करावं लागत, याविषयी आवश्यक माहिती उपलब्ध नसते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक:डॉ. रोहिणी पटवर्धन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: रोहन प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55819267113282,"sku":null,"price":306.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/smail-f.jpg?v=1786099687","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/smile-60-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%87%e0%a4%b2-60","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}