{"product_id":"sobatche-pahile-paan","title":"Sobatche Pahile Paan part 1 'सोबत' चे  पहिले पान खंड - १ : सत्ता )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e'सोबत' चे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eपहिले पान \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाप्ताहिक सोबत \u003cbr\u003e१९६७ ते १८९ या कालखंडात सोबत हे एक अतिशय लोकप्रिय साप्ताहिक होते.\u003cbr\u003eश्री. ग.वा.बेहेरे यांनी सोबतमध्ये विविध विषयांवर लेखन केले असले तरी,\u003cbr\u003eवाचक मुख्यत्वेकरून सोबतची वाट पहात असत \u003cbr\u003eते त्यांचे घणाघाती अग्रलेख -सोबतचे पहिले पान वाचण्यासाठी .\u003cbr\u003eकोणाचीही भीडभाड न ठेवता निस्पृह वृत्तीने लिहिलेल्या या अग्रलेखांचे \u003cbr\u003eमहत्व सद्य राजकीय स्थितीत तसूभरही कमी झालेले नाही. असे हे \u003cbr\u003eनिवडक अग्रलेख चार खंडात प्रकशित करीत आहोत.\u003cbr\u003eयापैकी हा पहिला खंड :\u003cbr\u003eखंड - १ : सत्ता \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : ग.वा.बेहेरे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54531198452034,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/sobatchepahilepanF.png?v=1781155843","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sobatche-pahile-paan","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}