{"product_id":"solstice-at-panipat-14-january-1761-सॉल्स्टिस-ऍट-पानिपत-१४-जानेवारी-१७६१","title":"Solstice at Panipat - 14 January 1761 ( सॉल्स्टिस ऍट पानिपत - १४ जानेवारी १७६१ )","description":"\u003cp\u003eपानिपतावर मराठ्यांची लाख बांगडी फुटली. मराठे युद्ध हरले, पण  संपले नाहीत. अब्दालीची शक्ती या युद्धामुळे क्षीण होऊन पुन्हा त्याने दिल्लीत प्रवेश केला नाही. काळरात्र झाली आहे असं वाटता वाटता मराठ्यांच्या, कर्तृत्वाच्या सूर्याचा मात्र उदय झाला, आणि पुढे चाळीस वर्ष तो झळाळत राहिला. \u003cbr\u003eपानिपतच्या इतिहासलेखनात अमूल्य भर घालणारा वृत्तांत.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eया पुस्तकाचे लेखक : उदय स. कुलकर्णी, अनुवाद : विजय बापये, प्रकाशक : मुळा मुठा पब्लिशर्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":49775337701698,"sku":"9.79E+12","price":445.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/panipatmarathi-F.jpg?v=1743479119","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/solstice-at-panipat-14-january-1761-%e0%a4%b8%e0%a5%89%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%b8-%e0%a4%8d%e0%a4%9f-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%a4-%e0%a5%a7%e0%a5%aa-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a5%a7%e0%a5%ad%e0%a5%ac%e0%a5%a7","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}