{"product_id":"soneri-toli-सोनेरी-टोळी","title":"Soneri Toli (सोनेरी टोळी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसोनेरी टोळी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएक अजरामर पुस्तक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमराठी वाङ्मयातील काही विशिष्ट आकृती-बंधांमधील पुस्तके विचारात घेता; ती कोणत्याही काळात, कोणत्याही परिस्थितीत आणि त्या, त्या काळातील वाचक-वर्ग कितीही व कसाही बदलला व त्यातून आणखीन येणाऱ्या यांत्रिक युगात जोपर्यंत 'माणूस' ही संज्ञा जिवंत आहे तोपर्यंत त्या, त्या विशिष्ट पुस्तकामधील आशयाला मरण नाही अशा पुस्तकांमध्ये जे पुस्तक गणले जाते; ते पूर्वीचे लेखक नाथमाधव यांनी लिहिलेले 'सोनेरी टोळी' हे खुसखुशीत भाषाशैली असलेले 'चिरंजीव पुस्तक !'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबारा दोस्तांचा 'रायक्लब'. त्यांचा 'परोपकारी धंदा' म्हणजे दुराचारी, दुष्ट, कंजूष, जुलमी, हरामखोर लोकांना अद्दल घडवून; सामान्यजनांच्या मदतीला धावण्याचा !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतो कसा काय ?... सुरुवात तर करा वाचायला!... मग इतरांनाही 'सोनेरी टोळी' स्वतःच्या संग्रही ठेवायला आवर्जून सांगाल !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमनोरंजन, युक्त्या प्रयुक्त्या यांनी तुमच्या चेहऱ्यावर स्मितरेषा आणि समाधान 'उमटेल!'. नाथमाधवांचे हे यश निर्विवादपणे अत्युच्च होय.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e                 - प्रदीप गुजर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजेथ आहे बा ग्रंथक्षेत्र, तेथ भेटती 'परम मित्र' । तैसा आनंद अन्यत्र, लाभेना कोठे ।।\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक  : नाथमाधव \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : परम मित्र पब्लिकेशन्स  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54957136019778,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SoneriToliF.png?v=1783324888","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/soneri-toli-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9f%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a5%80","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}