Srujanvrati : Shri. Pu. Bhagwat |(सृजनव्रती : श्री. पु. भागवत)
Srujanvrati : Shri. Pu. Bhagwat |(सृजनव्रती : श्री. पु. भागवत)
Regular price
Rs.900.00
Regular price
Rs.1,000.00
Sale price
Rs.900.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 518
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
Srujanvrati : Shri. Pu. Bhagwat |(सृजनव्रती : श्री. पु. भागवत)
संपादनातला साक्षेप मराठी साहित्यात अधोरेखित कराणा-या श्री.पु.भागवत यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने हा ग्रंथ वाचकांच्या हाती येत आहे. श्री . पु. या नावापाठोपाठ मौज, सत्यकथा आणि मौज प्रकाशन गृह, हि मराठी साहित्यविश्वातील तीन प्रकाशने जणू जोडल्यासारखी उच्चारली जातातच. साहित्याच्या क्षेत्रात श्री.पु.भागवत या नावाभोवती एक वलय आहे- त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्वालाच एक आभा प्राप्त होत गेली आहे. श्री. पु. ज्या प्रकारचे संपादन लेखकाच्या लेखनाचे करत, त्या संपादनाला प्रतिभाशाली संपादन असे अनेक लेखकांनी म्हटले आहे.
Audhor : Edt. Manoka Gajendragadkar, Edt. Vijay Tapas,
It Is Published By Mauj Prakashan