Stephen Hawking ( स्टीफन हॉकिंग )
Stephen Hawking ( स्टीफन हॉकिंग )
Regular price
Rs.117.00
Regular price
Rs.130.00
Sale price
Rs.117.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 104
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Stephen Hawking ( स्टीफन हॉकिंग )
Author : Dr. D. V. Jahagirdar
भौतिकशास्त्र विषयातील आपल्या प्रचंड व्यासंगाने दबदबा निर्माण केलेले प्रा. स्टिफन हॉकिंग. कायमच शारीरिक अपंगत्व असूनही केवळ अचाट बुद्धिमत्ता व अद्वितीय मनोबलाच्या जोरावर संशोधन करणारे अफलातून शास्त्रज्ञ. यांच्या एकूणच आयुष्यातून आनंद , जिद्द, व जीवनावर प्रेम करण्याचा संदेश मिळतो. विद्यार्थी, तरुण , आणि विज्ञानप्रेमी प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या या चरित्रात्मक पुस्तकातून आनंद मिळेल यात शंका नाही.
It Is Published By : Saket Prakashan