Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Steve Jobs (स्टीव्ह जॉब्स)

Steve Jobs (स्टीव्ह जॉब्स)

Regular price Rs.540.00
Regular price Rs.600.00 Sale price Rs.540.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Walter Isaacson

Publisher: Madhushree Publication

Pages: 624

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Rama Hardikar - Sakhdev

स्टीव्ह जॉब्स

"ही एक खिळवून ठेवणारी पुस्तक आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिक जीवनात घडलेल्या बदलांबद्दल जितकं सांगतं, तितकंच ते आपल्या विषयातील अलौकिक प्रतिभावान आणि ध्येयवेड्या व्यक्तिमत्वाबद्दलदेखील सांगतं." — टेलिग्राफ

दोन वर्षांच्या कालावधीत घेतलेल्या स्टीव्ह जॉब्स यांच्या चाळीसपेक्षा अधिक मुलाखतींवर — तसेच त्यांच्या शंभरहून अधिक कुटुंबीय, मित्र, विरोधक आणि सहकाऱ्यांच्या मुलाखतींवर आधारित — ही नावाजलेली, आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक विक्री झालेली चरित्रकृती आहे, ज्यात सर्जनशीलतेचे परमप्रतीक असलेल्या व्यक्तिमत्वाचे जीवन उलगडले आहे.

वॉल्टर आयझॅकसन यांनी या सर्जनशील उद्योजकाच्या रोमांचक जीवनाची आणि अत्यंत तीव्र व्यक्तिमत्वाची कथा सांगितली आहे. परिपूर्णतेच्या वेडाने प्रेरित आणि प्रचंड जिद्दीने चालणाऱ्या या व्यक्तीने सहा उद्योगांमध्ये क्रांती घडवली.

Author.  Walter Isaacson

Translator. Rama Hardikar - Sakhdev

Publication. Madhushree Publication

 

View full details