{"product_id":"steve-jobs-स्टीव्ह-जॉब्स","title":"Steve Jobs (स्टीव्ह जॉब्स)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eस्टीव्ह जॉब्स\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"ही एक खिळवून ठेवणारी पुस्तक आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिक जीवनात घडलेल्या बदलांबद्दल जितकं सांगतं, तितकंच ते आपल्या विषयातील अलौकिक प्रतिभावान आणि ध्येयवेड्या व्यक्तिमत्वाबद्दलदेखील सांगतं.\" — टेलिग्राफ\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदोन वर्षांच्या कालावधीत घेतलेल्या स्टीव्ह जॉब्स यांच्या चाळीसपेक्षा अधिक मुलाखतींवर — तसेच त्यांच्या शंभरहून अधिक कुटुंबीय, मित्र, विरोधक आणि सहकाऱ्यांच्या मुलाखतींवर आधारित — ही नावाजलेली, आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक विक्री झालेली चरित्रकृती आहे, ज्यात सर्जनशीलतेचे परमप्रतीक असलेल्या व्यक्तिमत्वाचे जीवन उलगडले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवॉल्टर आयझॅकसन यांनी या सर्जनशील उद्योजकाच्या रोमांचक जीवनाची आणि अत्यंत तीव्र व्यक्तिमत्वाची कथा सांगितली आहे. परिपूर्णतेच्या वेडाने प्रेरित आणि प्रचंड जिद्दीने चालणाऱ्या या व्यक्तीने सहा उद्योगांमध्ये क्रांती घडवली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor.  Walter Isaacson\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eTranslator. Rama Hardikar - Sakhdev\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003ePublication. Madhushree Publication\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51631226978626,"sku":"9788198903273","price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/WalterAizaksonsF.jpg?v=1764668950","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/steve-jobs-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9-%e0%a4%9c%e0%a5%89%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b8","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}