{"product_id":"sthanik-itihas-lekhan","title":"Sthanik Itihas Lekhan (स्थानिक इतिहास लेखन)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSthanik Itihas Lekhan (स्थानिक इतिहास लेखन)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eग्रामोन्नती मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव, (पदव्युत्तर इतिहास संशोधन केंद्र), येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत. ‘जुन्नरचा इतिहास प्राचीन ते आर्वाचीन' हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. 'स्थानिक इतिहास लेखन', 'जुन्नर परिसरातील मंदिरे व किल्ले', 'नारायणगड', ‘शिवनेरीची जीवनगाथा', 'शिवजन्मभूमीची आम्रगाथा', छत्रपती शिवाजी महाराजांचे जलव्यवस्थापनाचे धोरण 'शिवकालीन जलनिती', ‘सातवाहनकालीन व्यापारी राजमार्ग : नाणेघाट', 'भारतीय स्वातंत्रचळवळीत जुन्नर तालुक्याचे योगदान' ही पुस्तके प्रकाशित. 'जुन्नरची बौद्ध लेणी', 'असे घडले जुन्नर' ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर. महाराष्ट्र शासन पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळासाठी (बालभारती) इयत्ता सातवी, आठवीच्या इतिहासाचे लेखन व संपादन. 'छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथांचे' संपादन, महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेल्या 'गाथा शिवनेरीची व जुन्नर परिसराची' या लघुपटाचे लेखन. २०१९ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त. महाराष्ट्र राज्य इतिहास महामंडळाचा म. कृ. केरुळकर इतिहास संशोधक पुरस्कार प्राप्त २०२३.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ. लहू गायकवाड \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67645797531970,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/stanikitihaslekhan-f.jpg?v=1791116244","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sthanik-itihas-lekhan","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}