{"product_id":"stree-jeevan","title":"STREE JEEVAN  (स्त्री जीवन)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSTREE JEEVAN  (स्त्री जीवन)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकेवळ मानवी स्तरावरच स्त्री आणि पुरुष यांच्या जीवनासंबंधी प्रश्न निर्माण होतात. त्यांची उत्तरे शोधण्याची धडपड माणूस अनादि काळापासून करीत आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्त्री-पुरुष उभयतांच्या जीवनाचे स्वरूप 'स्वतंत्र' आहे की 'सह' जीवनाचे आहे आणि त्याचा तपशील काय या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक कालखंड आपल्या परिभाषेप्रमाणे देत असतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eम्हणून प्रत्येक काळात हा प्रश्न नवीन रूप घेऊन येतो आणि पहिल्यासारखाच उत्तराला खुणावतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएकूण माणसाची या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची झटापट विलोभनीय आहे,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहेच खरे...!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ.दु.का.संत \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67831680205122,"sku":null,"price":112.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/strijivan-f.jpg?v=1792499498","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/stree-jeevan","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}