{"product_id":"sudaull-raha","title":"Sudaull Raha (सुडौल राहा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसुडौल राहा\u003c\/strong\u003e \u003cbr\u003eखवय्येगिरी सांभाळूनही \u003cbr\u003eसडपातळ राहण्याचा मंत्र \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eघटलं... वाढलं. घटलं... वाढलं. घटलं... वाढलं. वजन घटवू पाहताय? याच चक्रात गोल गोल फिरत राहिलात तर वजन घटेल-वाढेल. प्रमाणबद्ध शरीर राखणं अवघड वाटतं, कारण चक्र गोल गोल फिरत राहतं; परंतु वाढलेलं वजन हे केवळ एक लक्षण असेल तर? फक्त आपण कसा आहार घेतो याचंच नव्हे, तर आहाराकडे आपण कोणत्या दृष्टीनं पाहतो, याचंही ते लक्षण असेल तर? वाढलेलं वजन हे फक्त आपण अन्न कसं शिजवतो याचंच लक्षण नसून, आपण अन्नाशी कसं वागतो, याचंसुद्धा लक्षण असेल तर? विचार करा... विचार करा... विचार करा... \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eवजन घटवण्यासाठी 'आहारा'ला 'रॉकस्टार' बनवण्याबाबत पूजाकडून मार्गदर्शन\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e                                                                         - रणबीर कपूर \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपूजाकडून मी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकले. खाण्याचा तुमच्या रूपाशी फारसा संबंध नसतो, तर तुम्हाला त्यामुळे जी स्वास्थ्याची अनुभूती होते, त्याच्याशी खाण्याचा संबंध असतो!'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e                                                                         - सुश्मिता सेन\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : पूजा माखिजा \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54943543329090,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SudoulrahaF.png?v=1782979222","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sudaull-raha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}