{"product_id":"sudharang","title":"Sudharang (सुधारंग)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसुधारंग \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमी खूप जग पाहिले, ते पाहताना, जगताना, वाचताना, अनुभवताना जे जे मला भावले ज्यांचा ज्यांचा सुगंध आतपर्यंत गेला ते ते सर्व सर्वांसाठी असावे म्हणून मी हा लेखनप्रपंच केलेला आहे. हे लेख विविध मासिकातून, वर्तमानपत्रातून प्रकाशित झाले. ते आवडले सर्वांना आणि मग पुन्हा मला विचारण्यात आले की आपला हा लेख मला हवा आहे कृपया तो पाठवता का? आणि त्याच्यातून असे मनात आले की सगळे लेख एकत्र करून त्याचे पुस्तक प्रकाशित करावे आणि आपणा सर्वांपुढे ठेवावे. ___\u003cstrong\u003eसुधा पांडुरंग टिकले \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : सुधा पांडुरंग टिकले   \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : स्नेहवर्धन प्रकाशन\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54507984355650,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SUDHARANGF.jpg?v=1780569750","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sudharang","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}