1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Sudharit Kamgar Kayde ( सुधारित कामगार कायदे )
Sudharit Kamgar Kayde ( सुधारित कामगार कायदे )
Regular price
Rs.216.00
Regular price
Rs.240.00
Sale price
Rs.216.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 101
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
औद्योगिक क्षेत्राला चालना मिळावी आणि विदेशी भांडवल भारतात यावे, या उद्देशाने केंद्र सरकारने सध्याच्या कामगार कायद्यांची पुनर्रचना केली आहे. यातून चार नवीन कामगार कायदे तयार करण्यात आले आहेत. त्यातील महत्वाच्या तरतुदी पुस्तकात सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आल्या आहेत .
या पुस्तकाचे लेखक :- संजय सुखटणकर , प्रकाशक :- सकाळ प्रकाशन
