{"product_id":"sudrudh-mansiktesathi","title":"Sudrudh Mansiktesathi(सुदृढ मनसिकतेसाठी )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसुदृढ मनसिकतेसाठी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसध्या अग्रेसर असणारे दोन आजार, हृदयविकार आणि मनोविकार-नैराश्य. दोघांच्या मुळाशी एकच तत्त्व 'मानसिक ताण !'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e त्यात मानसिक आजाराभोवती अज्ञान, गैरसमज आणि सामाजिक कलंक यासारख्या कल्पनांची भीती, त्यावर असणारे, अंधश्रद्धेचे सावट आणि शरीरासारखी सुदृढ मनासाठी काळजी न घेण्याची वृत्ती. या पार्श्वभूमीवर माधवी कुंटे यांचे हे पुस्तक सर्वांना निरामय आनंदी जगण्याची ओळख देते, तर मनोरुग्णांना आपल्या आजाराविरुद्ध कलंकाची कोणतीही भीती व बाळगता उभे राहण्याचे बळ देणारे आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eयुक्ती साध्या सोप्या भाषेत मनोविकाराची ओळख, त्याची आणि त्यासाठी घ्यावी लागणारी काळजी यांची मांडणी हा या पुस्तकाचा उद्देश. आपल्यातला असला तरी आपल्यापासून हा आजार दूर कसा ठेवावा, हे छोट्या-मोठ्या टिपस् उदाहरणांसह सांगणे ही या पुस्तकाची खासियत. कारणेळा आणिा\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : माधवी कुंटे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54926180581698,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SADRUDHMANSIKTESATHIF.png?v=1782542799","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sudrudh-mansiktesathi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}