1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Sugrivas Atlas (सुग्रीवाज ॲटलास)
Sugrivas Atlas (सुग्रीवाज ॲटलास)
Regular price
Rs.269.10
Regular price
Rs.299.00
Sale price
Rs.269.10
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: NILESH NILKANTH OAK ,DEEPALI PATWADKAR
Publisher: SAKAL PRAKASHAN
Pages: 213
Edition: latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:-----
सुग्रीवाज ॲटलास
काही पुस्तके कथा सांगतात, काही परंपरा जपतात आणि काही पुस्तके ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. 'सुग्रीवाज् अॅटलस' हा तिसऱ्या प्रकारात मोडणारा ग्रंथ आहे. हे पुस्तक महाकाव्याची पुनरावृत्ती किंवा उदात्तीकरण नाही; तर भूगोल, भूगर्भशास्त्र आणि आधुनिक संशोधनाच्या दृष्टिकोनातून त्याचे सूक्ष्म परीक्षण, पुनर्रचना आणि पुनर्कल्पना करते.
हजारो वर्षांपासून आपण रामायणाकडे एक धार्मिक ग्रंथ, नैतिकतेचा दंड, आध्यात्मिक संपत्ती आणि महत्त्वाचा सांस्कृतिक स्रोत म्हणून पाहत आलो आहोत.
लेखक : निलेश ओक , दीपाली पाटावदकर
प्रकाशन : सकाळ प्रकाशन
