{"product_id":"sugrivas-atlas-सुग्रीवाज-ॲटलास","title":"Sugrivas Atlas (सुग्रीवाज ॲटलास)","description":"\u003ch3\u003e\u003cspan\u003eसुग्रीवाज ॲटलास\u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकाही पुस्तके कथा सांगतात, काही परंपरा जपतात आणि काही पुस्तके ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. 'सुग्रीवाज् अॅटलस' हा तिसऱ्या प्रकारात मोडणारा ग्रंथ आहे. हे पुस्तक महाकाव्याची पुनरावृत्ती किंवा उदात्तीकरण नाही; तर भूगोल, भूगर्भशास्त्र आणि  आधुनिक संशोधनाच्या दृष्टिकोनातून त्याचे सूक्ष्म परीक्षण, पुनर्रचना आणि पुनर्कल्पना करते.\u003cbr\u003eहजारो वर्षांपासून आपण रामायणाकडे एक धार्मिक ग्रंथ, नैतिकतेचा दंड, आध्यात्मिक संपत्ती आणि महत्त्वाचा सांस्कृतिक स्रोत म्हणून पाहत आलो आहोत.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch3\u003e\u003cspan\u003eलेखक : निलेश ओक , दीपाली पाटावदकर \u003cbr\u003eप्रकाशन : सकाळ प्रकाशन \u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52951084859714,"sku":null,"price":269.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/sugrivazatlas-f.jpg?v=1776838458","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sugrivas-atlas-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a5%b2%e0%a4%9f%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b8","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}