{"product_id":"sulabh-shaley-ganit-bhag-4-alekh-aparimeya-sankhya-ani-sankhyiki","title":"Sulabh Shaley Ganit – Bhag 4 Alekh, Aparimeya Sankhya Ani Sankhyiki (सुलभ शालेय गणित – भाग ४ आलेख, अपरिमेय संख्या आणि सांख्यिकी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसुलभ शालेय गणित – भाग ४ आलेख, अपरिमेय संख्या आणि सांख्यिकी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशालेय गणित सोप्या पद्धतीने शिकवणारे आणि त्याची भीती घालवणारे पुस्तक.\u003cbr\u003eगणित हा विषय शाळेतल्या भाषा, सामाजिक शास्त्र या विषयांपेक्षा वेगळा असतो. प्रत्येक वर्षीचा अभ्यासक्रम मागच्या अभ्यासावर आधारलेला असतो. गणिताच्या अभ्यासात मागचा कुठलाही भाग कच्चा राहिला तर पुढचं सर्वच गणित कठीण होऊन बसतं.\u003cbr\u003eहोमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने विकसित केलेल्या या चार पुस्तकांतून शालेय गणितातील सर्व अभ्यासक्रम सोपा करून मांडला आहे. या चार पुस्तकांच्या अभ्यासानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला हा विषय कठीण वाटणार नाही असा विश्वास वाटतो.\u003cbr\u003eया चौथ्या भागात आलेख, समीकरण व आलेख, अपरिमेय संख्या व घातांक, सांख्यिकी, गणितीय प्रतिकृती या पाठांचा समावेश केला आहे.\u003cbr\u003eशालेय गणिताचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांबरोबरच, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पालक-शिक्षकांनाही हे पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादनः. सु. चं. आगरकर, र. म. भागवत, हे. चिं. प्रधान, अरविंद कुमार\u003cbr\u003eप्रकाशक. ज्योत्स्ना प्रकाशन \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52837423513922,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SulabhShaleyGanitbhag4.jpg?v=1775202544","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sulabh-shaley-ganit-bhag-4-alekh-aparimeya-sankhya-ani-sankhyiki","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}