{"product_id":"sundar-te-dhyan-सुंदर-ते-ध्यान","title":"Sundar Te Dhyan ( सुंदर ते ध्यान )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसुंदर ते ध्यान \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'सुंदर ते ध्यान ' हा आहे पाच मित्रमैत्रिणींचा वाद - संवाद. त्यातील यश याला ध्यान सुंदर आहे हे पटते. त्या विषयाचा तो अधिक अभ्यास करतो. ध्यान हे मेंदूचे ट्रेनिंग आहे, ते एक कौशल्य आहे आणि प्रत्येकाने ते केले पाहिजे  असे त्याला वाटते. म्हणून तो त्याच्या दोन मैत्रिणी आणि दोन मित्र यांनी ई-मेल पाठवून ध्यानाविषयी , त्यातील संशोधनाविषयी माहिती देऊ लागतो. त्या चौघांची विचारधारा वेगवेगळी आहे. त्यानुसार त्यांची ध्यान या विषायाविषयी ठाम मते आहेत. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50325391704386,"sku":"40825","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/sundartedhyan-F.jpg?v=1743478347","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sundar-te-dhyan-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b0-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}