{"product_id":"swapnaja","title":"Swapnaja (स्वप्नजा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSwapnaja (स्वप्नजा)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएका संवेदनशील, अंतर्मुख स्त्रीमनाचे विविध विलोभनीय अविष्कार त्यांच्या कवितेत आढळतात. त्यांच्या रसिक,चिंदनशील आणि स्वप्नदर्शी व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय त्यांतून येतो. स्त्री प्रेमाचे विविध पैलू, विपुलतेने आणि सरसतेने दाखवणं, नव्या युगातील स्त्रीचा वस्तुनिष्ठ व तेजस्वी आदर्श पुढे ठेवणं, समाजवादाचा स्पष्टपणे पुरस्कार करण हि पद्मा गोळे यांच्या कवितेची वैशिष्ट्य होती. स्वतःच्या उत्कट अनुभवांशी प्रामाणिक राहित्याने त्यांची कविता परिपक्व आणि समृद्ध होत गेली. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: पद्मावती गोळे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56233044017474,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/swapnja-f.jpg?v=1790079478","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/swapnaja","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}