{"product_id":"talghar","title":"Talghar (तळघर)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eतळघर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअरुण शेवते यांची निवडक कविता  \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eसंपादन: डॉ. रणधीर शिंदे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअरुण पंचवीसचादेखील नाही वाटत, \u003cbr\u003eआणि पन्नास वर्षांपासून कविता लिहितो आहे.\u003cbr\u003eकाही लोक एवढ्याशा लहान वयात मोठी कामं \u003cbr\u003eकरतात. त्यांच्यावर वयाची वर्षं चढतच नाहीत. \u003cbr\u003eत्याच्या कविता वाचून पाहा. फक्त सामाजिकदृष्ट्याच \u003cbr\u003eनाही तर राजकीय दृष्ट्यादेखील त्याच्या कविता \u003cbr\u003eटवटवीत आहेत नि तेजाळ रूप घेऊन असतात. \u003cbr\u003eत्याच्या राजकीय कवितांतसुद्धा एका तरुणाचा स्वर ऐकू येतो. \u003cbr\u003eपुढच्या पन्नास वर्षांत त्याच्या कवितांबरोबरच \u003cbr\u003eत्याचे केसदेखील पिकू लागतील अशी आशा आहे. _ गुलज़ार \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54120788885826,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/TALGHARF.jpg?v=1779788629","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/talghar","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}