Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Tanjavr Maratha Samrajyatil Rjanche Yogdan (तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान)

Tanjavr Maratha Samrajyatil Rjanche Yogdan (तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: yuvaraj pratapsingh sarfoji raje bhosale

Publisher: Daymand publication

Pages: 116

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Tanjavr Maratha Samrajyatil Rjanche Yogdan (तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान)

तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान 

तंजावरचा सांस्कृतिक, पराक्रमी इतिहास निश्चित प्रेरणादायी आहे. तथापि हा इतिहास फक्त तंजावर, तमिळनाडू किंवा संपूर्ण भारतापुरताच मर्यादित न राहता तो जागतिक पातळीवर सुपरिचित होण्यास तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान या पुस्तकाचे मोठे योगदान राहील याची आम्हास खात्री आहे. युवराज प्रतापसिंग यांनी तंजावर राजघराण्याचा आणि तंजावर संतराजाचा वस्तुनिष्ठ इतिहास जगासमोर अभ्यासू दृष्टिकोनातून आणला ही एक कौतूकास्पद आणि अभिमानाची बाब आहे.

लेखक:युवराज प्रतापसिंग सरफोजी राजे भोसले 
प्रकाशक: डायमंड पब्लिकेशन 

View full details