{"product_id":"tarkateertha-laxmanshastri-joshi","title":"Tarkateertha Laxmanshastri Joshi (तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eतर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसमग्र वांड्मय \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eखंड-१\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठी विश्वकोश नोंदसंग्रह\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e“सर्वसाधारण शिक्षित मराठी माणूस कोणत्याही क्षेत्रात काम करीत असला, तरी त्याच्या ज्ञानविषयक गरजा मराठीतूनही भागल्या पाहिजेत. ज्ञानाचे आदानप्रदान केवळ शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था, प्रयोगशाळा किंवा विशिष्ट अभ्यासमंडळे इत्यादींपुरते मर्यादित करणे वा ठेवणे शक्य नाही आणि योग्यही नाही. पावलोपावली स्पर्धा असलेल्या आजच्या समाजात विविध ज्ञानांच्या संपादनाची गरज प्रत्येक पुरोगामी व्यक्तीला निश्चितपणे जाणवेल. केवळ विज्ञाने व तंत्रविज्ञाने यांच्यातच नव्हे, तर सामाजिक शास्त्रांतही एवढ्या झपाट्याने प्रगती होत आहे आणि या सतत वाढणाऱ्या ज्ञानाचे आपल्या सामाजिक परिस्थितीवर एवढे व्यापक व दूरगामी परिणाम होत आहेत की, नागरिक म्हणून आपली कार्यक्षमता टिकवून धरण्यासाठी आणि झपाट्याने बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीची कल्पना येण्यासाठी व्यक्तीला अनेक विषयांचा परिचय करून घेणे आणि तो वाढवित राहणे आवश्यक झाले आहे. काहीशी अशाप्रकारची गरज भागविण्याचे कार्य हा मराठी विश्वकोश करू शकेल.\u003cstrong\u003e'_ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ('मराठी विश्वकोश' खंड-१ प्रस्तावनेमधून)\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eसंपादक : डॉ. सुनीलकुमार लवटे\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eहँडलिंग चार्जेस १००\/- रुपये \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67757134020930,"sku":"GOVE0027","price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/TARKTIRTHF.jpg?v=1792049087","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/tarkateertha-laxmanshastri-joshi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}