Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Tatparya( तात्पर्य )

Tatparya( तात्पर्य )

Regular price Rs.45.00
Regular price Rs.50.00 Sale price Rs.45.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 40

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

साधारण पाचवी-सातवीतल्या एका मुलाच्या या गोष्टी आहेत. आजूबाजूच्या गोष्टींमधून काहीतरी 'तात्पर्य' काढायला त्याला मजा वाटते. म्हणून तो खूप अंदाज बांधून तात्पर्यं काढत राहतो. त्याची तात्पर्य प्रत्येक वेळी काही 'आदर्श' वाटतील अशी नसतात. कधी त्याचा अंदाज चुकतो. तर, अंदाज बांधत-बांधत तात्पर्य काढण्याच्या या मुलाच्या सवयीतून तयार झालेल्या या गोष्टी.

या पुस्तकाचे लेखक : अवधूत डोंगरे , प्रकाशक : साधना प्रकाशन 

View full details