{"product_id":"tayari-yashachi","title":"Tayari Yashachi (तयारी यशाची)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eTayari Yashachi (तयारी यशाची)\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्पर्धा परीक्षा हा शासकीय सेवेत जाण्याचा राजमार्ग आहेच. पण या मार्गाने जाताना सोबत आत्मविश्वास, देशप्रेम, व्यवस्था आणि संविधान याबाबत संपूर्ण ज्ञान आणि काही चांगल्या सवयी, लाथ मरेन तिथे पाणी काढण्याची धमक आदींची शिदोरीदेखील असायला हवी. अशी परिपूर्ण तयारी कशी करावी? क्लास लावावा का? पालकांची भूमिका काय असावी? यांसारख्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरं या पुस्तकात मिळतील याची खात्री देऊ इच्छितो...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: ब्रिजकुमार परिहार \u003cbr\u003eप्रकाशक : तन्मय प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53107831144770,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/tayariyashachiF.jpg?v=1778486665","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/tayari-yashachi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}