{"product_id":"thalipith","title":"Thalipith (थालीपीठ)","description":"\u003cp\u003eमराठी कथेच्या प्रवाहातील थालीपीठ हा भाऊ पाध्ये यांचा कथासंग्रह ऐतिहासिक दृष्ट्या मौलिक ठरणार आहे. खुली आशयसूत्रे आणि मोकळे शेवट हे त्यांच्या कथेचे उल्लेखनीय वैशिष्टये. पात्रांचे साचेबंद ठोकळे निर्माण न करता भोवतालच्या माणसांना कथेच्या कल्पितव्यूहात प्रवेश देऊन मुक् त वावराचा पैस पध्ये यांची कथा उपलब्ध करून देते. पाध्ये यांच्या या संग्रहातील कथा वाचकांना प्रगल्भ व समृद्ध करणार्या आहेत.\u003c\/p\u003e","brand":"akshardhara","offers":[{"title":"Default Title","offer_id":46041521946946,"sku":"9789382364337","price":207.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/products\/95869.jpg?v=1743445586","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/thalipith","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}