{"product_id":"the-ethical-doctor-द-एथिकल-डॉक्टर","title":"The Ethical Doctor (द एथिकल डॉक्टर)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eद एथिकल डॉक्टर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआरोग्यात काही बिघाड झाल्यास आपण थेट तज्ज्ञ डॉक्टरांकडे जातो. ज्यांचा विश्वास असतो ते व गरजू, पैशाची नड असलेलेही डोळे झाकून डॉक्टर सांगतील तसे वागतात. डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या टेस्ट करतात व लागल्यास ताबडतोब ऑपरेशन करण्यास तयार होतात; परंतु प्रत्यक्षात आपलं शरीर व पैसा यांचं गणित का बसत नाही? निदानाच्या बाबतीत नेमकं बिघडतंय कुठे याचा कधीच थांगपत्ता त्यांना लागत नाही आणि दुसरीकडे ज्यांचा विश्वास नसतो ते दोन – तीन डॉक्टर बदलत राहतात; नाहीतर परिस्थितीला शांतपणे सामोरे जातात. यात मात्र तोटा फक्त रुग्णाचा होतो आणि रुग्ण रुग्णालयाच्या फेर्या मारत बसतो. या पुस्तकाचे उद्दिष्ट असे की, वैद्यकीय क्षेत्रातील असे काही अनुभव सामान्यांसमोर मांडून ठेवणे- जेणेकरून कोणताही रुग्ण स्वत:च्या आजाराबाबत गाफील राहणार नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor. Dr. Kamal Kumar Mahavar\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eTranslator. Abhijeet Kulkarni\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003ePublication. Mehta Publishing House. \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50996787183938,"sku":"9.79E+12","price":324.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/46theethicaldoctor-F.jpg?v=1753645709","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/the-ethical-doctor-%e0%a4%a6-%e0%a4%8f%e0%a4%a5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%b2-%e0%a4%a1%e0%a5%89%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%b0","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}