Akshardhara Book Gallery
The First Rule Of Mastery (द फर्स्ट रुल ऑफ मास्टरी)
The First Rule Of Mastery (द फर्स्ट रुल ऑफ मास्टरी)
Share
Couldn't load pickup availability
Author: kevin lek
Publisher: Maymirar publication house
Pages: 208
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
The First Rule Of Mastery (द फर्स्ट रुल ऑफ मास्टरी)
द फर्स्ट रुल ऑफ मास्टरी
सगळ्यात मोठा रोग काय म्हणतील लोक
लोकांना काय वाटेल, लोक काय म्हणतील, हि भीती ( अर्थात FOPO Fear of People's Opinions ) आपण जवळपास प्रत्येक ठिकाणी पाहतो. या भीतीचे परिणामही गंभीर असतात.लोक काय म्हणतील या भीतिमुळे आपण सुरक्षित आणि मर्यादित अशा चैकटीत राहतो, स्वतःला मागे खेचतो. टीकेच्या भीतीने स्वतःच मत मांडणं टाळतो. आपण जसे आहोत तसे राहण्याऐवजी प्रत्येक गोष्टीत इतरांची मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करतो. स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याऐवजी इतरांच्या अपेक्षांमागे धावतो.FOPO विषयी लेखकाने जगातील सर्वोत्तम खेळाडू,कलाकार आणि नेत्यांना शिकवलेली मानसिक कौशल्य या पुस्तकात दिली आहेत. हे पुस्तक आपल्याला बाहेरच्या आवाजांऐवजी स्वतःच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवायला शिकवत.
लेखक:केविन लेक
प्रकाशक: मायमिरर पब्लिशिंग हाऊस
