1
/
of
2
Akshardhara Book Gallery
The Goal ( द गोल )
The Goal ( द गोल )
Regular price
Rs.539.10
Regular price
Rs.599.00
Sale price
Rs.539.10
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 463
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
' द गोल ' हे पुस्तक विज्ञान आणि शिक्षण यासंदर्भात आहे. या दोन शब्दांचा इतका गैरवापर झाला आहे की अति आदर आणि गुढाच्या धुक्यात त्यांचा मूळ अर्थ हरवला असे मला वाटते.माझ्या तसंच अधिकाधिक सन्माननीय वैज्ञानिकांच्या दृष्टीने विज्ञान म्हणजे निसर्गाची गुपितं किंवा सत्यं नाहीत. विज्ञान म्हणजे कमीत कमी ठोकताळ्यांचा संच गृहीत धरून साध्या - सरळ तार्किक व्युत्पत्तीतून निसर्गाच्या कैक घडामोडींचं अस्तित्व समोर मांडण्याचा प्रयत्न करणारी साधीशी पद्धत आहे.
या पुस्तकाचे लेखक :- शुचिता नांदापूरकर - फडके , प्रकाशक :- रोहन प्रकाशन

N
Nilesh Pawar The Goal ( द गोल )