{"product_id":"the-haunting-of-hill-house","title":"THE HAUNTING OF HILL HOUSE (द हाँटिंग ऑफ हिल हाऊस )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eTHE HAUNTING OF HILL HOUSE  (द हाँटिंग ऑफ हिल हाऊस )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकोणताही सजीव फार काळ, संपूर्ण वास्तवात, डोकं ठिकाणावर ठेवून राहू शकत नाही; काहींच्या मते तर भारद्वाजासारखे पक्षी आणि नाकतोड्यासारखे कीटकही स्वप्नं बघतात. हिल हाऊस मात्र, शहाणपण गमावून, पण किर्र अंधार पोटात घेऊन त्या टेकडीसमोर उभं होतं... ऐंशी वर्षांपासून, आणि कदाचित आणखी ऐंशी वर्षंही तसंच उभं! घराच्या आत भिंती सरळ उभ्या होत्या, विटा एकमेकींना व्यवस्थित चिकटून होत्या, फरश्या जागेवर घट्ट होत्या आणि दरवाजेही समजूतदारपणे बंद होते; हिल हाऊसमधल्या प्रत्येक लाकडावर, प्रत्येक दगडावर शांतता स्तब्धपणे पसरलेली होती. इथे जे काही वावरत होतं, ते एकटंच वावरत होतं.\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: शर्ली जॅकसन \u003cbr\u003eअनुवादक: सायली परांजपे \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67759608496450,"sku":null,"price":269.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/thehotingofhilhouse-f.jpg?v=1792061296","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/the-haunting-of-hill-house","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}