{"product_id":"the-little-of-awakening","title":"The Little Of Awakening (द लिटल बुक ऑफ अवेकनिंग)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eThe Little Of Awakening (द लिटल बुक ऑफ अवेकनिंग)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eन्यू यॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर आणि ओप्रा विन्फ्रेच्या आवडत्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eद बुक ऑफ अवेकनिंग कडून साप्ताहिक ज्ञान\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे छोटेसे पुस्तक, तुम्ही सहजरीत्या कुठेही घेऊन जाऊ शकता. यामध्ये मार्क नेपो यांच्या प्रिय क्लासिकमधील प्रेरणादायी विचार आहेत. प्रस्तुत पुस्तकाच्या साप्ताहिक वाचनात, आपल्या आनंदाला आलिंगन देण्यापासून ते आपल्या दुःखाला तोंड देण्यापर्यंतच्या विविध विषयांचा समावेश आहे. द लिटल बुक ऑफ अवेकनिंग पुस्तक, वाचकांचं हृदय उलगडते आणि जीवनातील आशीर्वादांसाठी त्यांचं मन जागृत करते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eलेखक: मार्क नेपो \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद: ब्रह्मानंद शिंदे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: मंजुल पब्लिकेशन हाऊस \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56012900106562,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/thelittlebookofavekaning-f.jpg?v=1787905590","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/the-little-of-awakening","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}