{"product_id":"the-naga-warriors-gokulachi-ladhai-bhag-2","title":"The Naga Warriors Gokulachi Ladhai Bhag 2  (द नागा वॉरियर्स गोकुळाची लढाई भाग 2)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eThe Naga Warriors Gokulachi Ladhai Bhag 2  (द नागा वॉरियर्स गोकुळाची लढाई भाग 2)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअनामिक नाग साधू अमर आहे? आणि तो २०२५ सालातदेखील जिवंत आहे? अजा आणि शंभूजींसह गोकुळाचे शेवटचे अठरा रक्षक हे सरदार खान आणि त्याच्या हजारो ताज्या दमाच्या क्रूर अफगाण सैनिकांविरुद्ध जिंकले की धारातीर्थी पडले? ध्रुवला हिमालयाच्या गूढ रहस्यमय पर्वतरांगांमध्ये धर्माचं रक्षण करणारे अलौकिक रक्षक सापडले\u003cstrong\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003eका ?\u003cstrong\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003eभारताचा लुप्त इतिहास, दैवी विधिलिखित आणि मृत्यूचं थैमान असणाऱ्या दंतकथांच्या मागोमाग येणाऱ्या नाग योद्ध्यांच्या अंतिम लढायांच्या, याआधी कधीही सांगितल्या न गेलेल्या कहाण्यांमध्ये स्वतःला झोकून देण्याअगोदर आपलं मनोधैर्य एकवटा!\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: अक्षत गुप्ता \u003cbr\u003eअनुवादक: प्रसन्न पेठे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67782931546434,"sku":null,"price":359.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/thenaagvoariars-f.jpg?v=1792221639","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/the-naga-warriors-gokulachi-ladhai-bhag-2","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}