{"product_id":"the-power-of-persistence","title":"The Power Of Persistence (द पॉवर ऑफ पर्सिस्टन्स)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eद पॉवर ऑफ पर्सिस्टन्स\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eज्या लोकांना नेहमीच यश मिळते आणि ज्या लोकांना यश हुलकावणी देते त्यांच्यात नेमका काय फरक आहे, याची उत्सुकता तुम्हाला कधी वाटते का? इतिहासातील सर्व यशस्वी आणि हुशार लोकांमध्ये एक घटक आढळतोच. तो घटक आहे चिकाटी. हा घटक ज्यांच्यात असतो ते लोक असामान्य परिणाम खेचून आणतात. तसेच मोठमोठ्या आव्हानांना, विपरीत परिस्थितींना न डगमगता तोंड देतात आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर यशाची एक नवीन परिभाषा तयार करतात. 'द पॉवर ऑफ पर्सिस्टन्स्' हे व्यावसायिक, अॅथलेटस्, लेखक, डॉक्टर्स यांच्या जीवनात चिकाटीच्या सामर्थ्यामुळे आलेल्या छोट्या-मोठ्या अनुभवनांचे संकलन आहे. यामधील बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच सांगितल्या गेल्या आहेत, ज्या तुमच्या जीवनातील ध्येयपूर्तीच्या नवनवीन मार्गांवर प्रकाश टाकतील. ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीतील रजतपदक विजेते टीम मोरहाऊस किंवा बिल स्टार, लोकांना त्यांची ध्येयं साध्य करून देण्यासाठी आणि इतरांना प्रेरणा देण्यासाठी मदत करणाऱ्या पारितोषिक विजेती 'माय लाईफ लिस्ट' या वेबसाईटचे निर्माते. तसेच वयाच्या १२ व्या वर्षापासून २४ व्या वर्षापर्यंत करोडो रुपयांचा व्यवसाय उभारणारे जेम्स स्टिमोनी व्हाईट. या आणि अशा आणखी काही लोकांच्या महत्त्वाकांक्षा, जिद्द आणि ध्येयपूर्तीचे अभूतपूर्व अनुभव असणाऱ्या यशोगाथा तुम्हाला प्रेरित करतील. जस्टीन सॅच हा एक अंतरराष्ट्रीय वक्ता, तसेच उद्योजक आणि कार्पोरेट क्षेत्रातील लोकांना नेतृत्त्व प्रशिक्षण देणारा प्रशिक्षक आहे. तसेच 'युवर मेल बॉक्स इज फुल रिअल टिन्स इन द रिअल वर्ल्ड' चा लेखक आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. जस्टीन सॅच \u003cbr\u003eअनुवादित लेखक. पुष्प ठक्कर \u003cbr\u003eप्रकाशक. मायमिरर पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52846736081218,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ThePowerOfPersistanceF.jpg?v=1775383081","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/the-power-of-persistence","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}