{"product_id":"the-power-of-small-decisions","title":"The Power Of Small Decisions (द पॉवर ऑफ स्मॉल डिसीजन्स)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eद पॉवर ऑफ स्मॉल डिसीजन्स\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eविचारसीमा विस्तृत करण्याची कला ना हो ना नाही तुमचा प्रत्येक होकार हा तुमच्या वेळेची आणि भावनांची किंमत ठरवत असतो आणि प्रत्येक नकार एखाद्या शक्यतेचं दार बंद करून टाकतो. अशा वेळी योग्य उत्तराची निवड कशी कराल? अशा संभ्रमाच्या गुंत्यातून बाहेर पडून स्पष्ट आणि ठाम निर्णय कसा घ्यायचा? मग तो लहान मुलांचा हट्ट असो की नात्यांमधील अपेक्षा! या गोष्टींचं मार्गदर्शन प्रस्तुत पुस्तकाद्वारे तुम्हाला मिळणार आहे. यातील दमदार पद्धतींचा उपयोग करून कुठे 'हो' म्हणायचं आणि कुठे 'नाही', किंबहुना यापलीकडेही काही तिसरं उत्तर असू शकतं का? तसंच कुठल्याही समस्येकडे सर्वोच्च दृष्टीने बघितल्यास तुमचा निर्णय सुयोग्य आणि अचूक ठरतो, याचीही प्रचिती निश्चितपणे घ्याल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. सरश्री \u003cbr\u003eप्रकाशक. वॉव पब्लिकेशन्स\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51973229609282,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ThePowerOfSmallDecisionF.jpg?v=1771050420","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/the-power-of-small-decisions","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}