Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

The Princes (द प्रिन्सेस )

The Princes (द प्रिन्सेस )

Regular price Rs.449.00
Regular price Rs.499.00 Sale price Rs.449.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher:

Pages: 476

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:B.D. Kher

भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याच्या मार्गावर असतानाच्या संस्थानिकांच्या मानसिकतेचं चित्रण ही कादंबरी करते. त्या निमित्ताने त्या वेळचा संस्थानांचा कारभार, संस्थानिकाच्या पत्नीचं जीवन, संस्थानांमधील सामाजिक-सांस्कृतिक जीवन, तिथल्या चालीरीती, त्यांचा डामडौल इ. वर्णन या कादंबरीत येतं.

या पुस्तकाचे लेखक : मनोहर माळगावकर , अनुवाद : भा. द.खेर , प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details